राजस्थानमध्ये महाविद्यालयांना गांधी जयंतीची सुट्टी नसणार

0
511
Mahatma Gandhi Ji
Google search engine
Google search engine

असा निर्णय केवळ शिक्षणक्षेत्रासाठी नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक राज्यात घेतला गेला पाहिजे !

 

नवी देहली – राजस्थानमधील विश्‍वविद्यालये आणि सरकारी महाविद्यालये यांना २ ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी या वर्षापासून दिली जाणार नाही. राज्याचे उच्चशिक्षण मंत्री किरण माहेश्‍वरी यांनी ही माहिती दिली.