हिंदु सण साजरे करण्यावरच बंदी का येते ? आता फटाके काय फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरच फोडायचे का? – श्री राज ठाकरे

0
676
Google search engine
Google search engine

फटाकेबंदीला राज ठाकरे यांचा विरोध

 

मुंबई – हिंदु सण साजरे करण्यावरच बंदी का येते ? आता फटाके काय फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरच फोडायचे का?, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच.