सरकार राममंदिर उभारू शकणार नाही ! – भाजपचे केंद्रीयमंत्री शिवप्रताप शुक्ला

0
582
Google search engine
Google search engine

नवी देहली – भाजपने राममंदिराच्या सूत्रावर निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकार कधीही राममंदिराची उभारणी करू शकणार नाही, असे विधान केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर किंवा आपापसातील सहमतीनेच राममंदिराची उभारणी होईल, असेही त्यांनी सांगितले.