Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका
केंद्रीय लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगार्फत विविध पासांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ नोव्हेंबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
डिप्टी कंट्रोलर ऑफ एक्सलॉजिकिव्ह : १७ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Chemical Engineering / Technology or Master’s Degree in Chemistry
वयाची अट : ३५ वर्षे
वैज्ञानिक अधिकारी (इलेक्ट्रिकल) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Physics or Degree in Electrical Engineering /Electrical and Electronic Engineering /Electronics and Telecommunication Engineering
वयाची अट : ३० वर्षे
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Mechanical / Electrical / Telecommunication / Civil / Marine / Naval Architecture / Industrial Engineering
वयाची अट : ४३ वर्षे
स्पेशॅलिस्ट ग्रेड -IIII (कार्डियोलॉजी) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
वयाची अट : ४० वर्षे
स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर (ईएनटी) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
वयाची अट : ४० वर्षे
स्पेशालिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
वयाची अट : ४३ वर्षे
स्पेशलिस्ट ग्रेड – III : १० जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
वयाची अट : ४३ वर्षे
सहाय्यक प्राध्यापक (मनोचिकित्सा) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS degree
वयाची अट : ४३ वर्षे
उप संचालक (सुरक्षितता) (विद्युत) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Electrical Engineering
वयाची अट : ४३ वर्षे
उपसंचालक (सुरक्षितता) (मेकॅनिकल) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree in Mechanical Engineering
वयाची अट : ४३ वर्षे
उप-प्रादेशिक रोजगार अधिकारी : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Social Welfare or Labour Welfare or Social Work or Sociology or Economics or Statistics or Psychology or Commerce or Education
वयाची अट : ३० वर्षे
सहायक नियंत्रक खाण : ०८ जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor of Engineering or Bachelor of Technology in Mining Engineering
वयाची अट : ३५ वर्षे
सहाय्यक संचालक (शारीरिक शिक्षण) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Master’s Degree in Physical Education with 55% marks OR Master’s Degree in Sports Science
वयाची अट : ३५ वर्षे
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 2 November, 2017
अधिक माहिती : https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध.