संभाजी ब्रिगेडचे 72 कार्यकर्ते निर्दोष -भांडारकर संस्थेतील तोडफोड

0
959
Google search engine
Google search engine

अमरावती मध्ये साजरा झाला जल्लोष

13 वर्षांपूर्वी म्हणजे 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय दिला आहे. पुणे सत्र न्यायालयाने संभाजी ब्रिगेडच्या सर्व 72 कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.