केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी घेतल शनि दर्शन !

0
1581
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि उमेर सय्यद / अहमदनगर

– केंद्राचे रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आज त्यांनी शनि शिग्नापूर येथे शनि देवाचं अभिषेक करून दर्शन घेतला आहे ! नितीन गडकरी हे संगमनेर दौऱ्यावर असून त्यांनी शनि देवाचं अभिषेक करून दर्शन घेतल्याने त्यांच्या या दर्शन भेटी बाबत राजकीय वर्तुळात तर्क वीतर्क लावले जात आहे ! तसेच त्यांनी शनिच अभिषेक करून दर्शन घेतल्याने गुजरात मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर त्यांनी शनि देवाला साकडे घातले नाही ना असा सवाल देखील राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे –