पनवेल महानगरपालिका निवडणूक २०१७ – शिवसेनेची मोटरसायकल रॅली

0
566
Google search engine
Google search engine

पनवेल — 

पनवेल येथे निवडणुकीचा पार्श्वभूमीवर माननीय मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब 
शिवसेना सचिव रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदेशजी बांदेकर. वरुणजी सरदेसाई ,सल्लागार बबनदादा पाटील, मा.आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर ,उपजिल्हा प्रमुख शिरीष घरत ,युवासेनेचे रूपेश पाटील यांचा नेतृत्वात  मोटरसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते