*भाजपाच जनतेला न्याय देणार – मा.ना.पालकमंत्री प्रवीणजी पोटे*

0
785
Google search engine
Google search engine

अमरावती :-

भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा तर्फे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री प्रविनभाऊ पोटे यांचा ‘अभिष्टचिंतन सोहळा’ थाटामाटात मा.प्रविणभाऊ पोटे आणि प्रा.दिनेशजी सूर्यवंशी यांनी आदिवासी नृत्याचा ताल धरत शेकडो भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा अमरावती जिल्हा टीम ने केक कापून भाऊचे अभिष्टचिंतन. केले

यावेळी कार्यक्रमाध्यक्ष मा.अरुनभाऊ अडसड, मा.उपेंद्रजी कोठेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा.दिनेशजी सूर्यवंशी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष जयंतजी डेहणकर, आमदार डॉ.अनिलजी बोन्डे, निवेदिताताई चौधरी दिघडे, गजानन दादा कोल्हे, जयंतजी आमले, प्रताप दादा अडसड, सोपानजी कनेरकर, सुरेखाताई शिंदे, प्रविनजी तायडे, सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती/सदस्य व कार्यकर्ते अमरावती जिल्हा