भातकुली तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत

0
739
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी /गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक दि १/११/२०१७रोजी राममंदीर भातकुली येथे पार पडली या सभेत चर्चा करून काही निर्णय त घेण्यात आले तसेच अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री अनिल भाऊ अग्रवाल यांच्या मार्गदर्शना खाली भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली, भातकुली तालुका अध्यक्ष पदी श्री संतोष शेंडे,उपाध्यक्ष मो.सादिक, उपाध्यक्ष प्रकाश बोबडे , सचिव गजानन खोपे, सहसचिव विक्रात खेडकर ,गजानन चुनकीकर,सदस्यपदी राजेंद्र इंगळे,उमेश झासकार,विनोद देशमुख, विनोद अंबर्ते,किशोर लेंडे,सौ वैशाली लकडे,कैलास बांगर आदींची नियुक्ती करण्यात आली.