यवतमाळ येथे शासकीय सवलत घेणार्‍या रुग्णालयांच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांना निवेदन

0
496
Google search engine
Google search engine

यवतमाळ– शासकीय सवलत घेणार्‍या; मात्र रुग्णांसाठी असलेल्या शासकीय योजनेची प्रसिद्धी न करणार्‍या न्यासाच्या (ट्रस्ट) रुग्णालयांनी शासकीय योजनांची कार्यवाही करावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील साहाय्यक धर्मादाय आयुक्त पी.पी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.