मौन बाळगुन हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्य श्रध्दांजली

0
1165
Google search engine
Google search engine

– चांदुर रेल्वे –

हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्य शुक्रवारी सायंकाळी स्थानिक बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेना कार्यकर्ते व शहरवासीयांनी मौन बाळगुन श्रध्दांजली वाहिली. तसेच बाळासाहेबांच्या प्रतीमेचे पुजन करून अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक, नगरसेवक व शहरवासी उपस्थीत होते. (फोटो- शहेजाद खान)