पवनी परिसरात 2  वाघ मृत अवस्थेत आढळले

0
688
Google search engine
Google search engine

नागपूर येथून 82 किलोमीटर असलेला परिसर म्हणजेच पवनी परिसरात दोन वाघ मृतावस्थेत आढळून आले आहेत.दोन वाघ – एक नर व मादी आहेत

चौकशी नंतर वनआधिकार्याच मत आहे की ह्या वाघांना विष टाकून मारण्यात आले आहे असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तरी ह्या घटनेची चौकशी व तपास अजूनही सुरू आहे

जी मल्लिकार्जुन (DyCF) G Mallikarjuna यांनी सांगितले की, दोन्ही वाघ 150 मीटरच्या परिसरात मृतदेह सापडले आहेत जेथे गुरेढोरे आढळतात. “घटना 3-4 दिवसांपूर्वी झाली असे दिसते. वाघांचे सर्व भाग अखंड आहेत, आणि आम्ही विष संकोचाची तपासणी करत आहोत, “असेही ते म्हणाले.