शेतकरी विरोधी सरकारचा अंत्यविधी सोहळा पूर्णानगर येथे

0
1229
Google search engine
Google search engine

भातकुली / गजानन खोपे –

भातकुली तालुक्यातील पूर्णा नगर येथील गुलाबी बोन्ड अळीने प्रभावित शेतकरी यांच्या वतीने शेतकरी विरोधी सरकारचा अंत्यविधी सोहळा पूर्णानगर येथील उमेश महिंगे यांच्या शेतात पार पाडण्यात येणार आहे तरी सर्व शेतकरी यांनी उपस्थित राहावे श्री अंकुश जुनघरे असे आव्हान शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले