श्री सुहास देशमुख राष्ट्रवादीच्या जिल्हा सचिवपदी

0
578
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी /गजानन खोपे
भातकुली :-

भातकुली तालुक्यांतील टाकरखेडा संभु येथील रहिवासी सुहास प्रदिपराव देशमुख याची राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा सचिवपदी निवड केली आहे.राष्ट्रवादीच्या नेत्या माजीमंत्री वसुधा देशमुख व जिल्हाध्यक्ष नितिन देशमुख यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष नितीन तटकरे यांच्या आदेशावरुन सुहास देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर सुहास देशमुख यांचे सर्वत्र अभिनदंन होत आहे.जिल्ह्यात संघटनात्मक कामात कार्य करण्याचे मत यावेळी सुहास देशमुख यांनी व्यक्त केले.