स्व.कु.शि.डहाके विद्यालय येथे संविधान दिन साजरा

0
517
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी / गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर

भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील स्व.कु.शि.डहाके,विद्यालय मध्ये भारतीय संविधान दिन निमित्य ने कार्यक्रमाचे, आयोजन करण्यात आले, डॉ बाबासाहेब आबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन श्री मती बोंडे मँडम, यांच्या हस्ते करण्यात आले, आहे, तसेच गावामधुन प्रभातफेरी काढण्यात आली,विद्यार्थीनी भाषने दिले, यावेळी संजय कातडे, उमेकर ,पवार, सांगोले,मोहल्ले,भुयार,ठाकरे मँडम, पाचे,मोहोड, वैभव शेवतकर,दीपक मोहोड, तसेच शिक्षकेत्तरी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,