बोरवेल मध्ये मशीन नसताना हि शेतकऱ्याला वीज बिल “महावितरण” चा अजब कार्यभार

0
1620
Google search engine
Google search engine

बेलोरा येथील शेतकरी नरेंद्र गोस्वामी यांना  मीटर चे भाडे 15570 रुपये

बादलकुमार डकरे / चांदूर बाजार –

 

राज्य सरकारने घेतलेल्या कृषी वीज कापणी निर्णया नंतर संपूर्ण महाराष्ट मध्ये कृषी पंपाच्या वीज बिल वाटणी ला सुरुवात झाली.कधी न मिडलेले कृषी पंपाचे वीज बिल शेतकरी याना घरपोच मिडली.मात्र एखादे काम पडल्यास ते बिल मिडली नव्हती.
आता मात्र कृषी पंपाचे बिल मिडाली ती पण अंदाजित त्यामुळे शेतकरी वर्ग याची चांगलीच फसवणुम झाली आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा गावातील शेतकरी नरेंद्र गोस्वामी यांनी आपल्या शेतात 4 वर्षा अगोदर बोर केले.मात्र त्या बोर मध्ये पाण्याची मशीन नाही टाकली आता त्यांना वीज कापणी च्या दरण्याम बिल देण्यात आले ते 15570 रुपये.ज्या बोर मध्ये मशीन नाही ते त्या ठिकाणचे बिल इतके कसे काय अशा सवाल शेतकरी यांनी विदर्भ 24 न्युज शी बोलताना सरकार ला विचारला आहे.त्यामुळे जे बिल शेतकरी गोस्वामी याना देण्यात आले ते कसे देण्यात आले आणि इतकी मोठी रक्कम तेही अंदाजित कशी भरायचे अशा प्रश त्या शेतकरी याच्या समोर उभा आहे.तर तिकडे कृषी वीज बिल न भरल्यास वीज कापणी ची महावितरण ची टीम तयार आहे जवळ पास 200 च्या घरात कृषी वीज पंप याची कापनी चांदुर बाजार तालुक्यात झाली असून गोस्वामी सारखा शेतकरी याचा प्रश्नाला वाचा फोडणे या महत्त्वाच्या आहे.

शेतकरी नरेंद्र गोस्वामी. बेलोरा 

मी मागील 4 वर्षा अगोदर माझ्या शेतात बोर केले.त्यानंतर वीज जोडणी करिता अर्ज केला वीज मिडाळी. मात्र पैसा नसल्याने त्यामध्ये बोर ची मशीन आणू नाही शकलो आता मला वीज बिल आले ते 15570 रुपये हे बिल कशाचे कारण बोर मध्ये मशीनच नाही तर मीटर चा वापर झाला तरी कशा हा प्रश्न आहे.त्यामुळे एवडी अंदाजित रक्कम भरावी तरी कशी हाच प्रश्न उभा आहे.