राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला आज यवतमाळ येथून सुरुवात

0
931
Google search engine
Google search engine

यवतमाळ :-

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ,मराठा आरक्षण जनसामान्य प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाला आज यवतमाळ येथून सुरुवात झाली  व 12 तारखेला श्री शरद पवार साहेबांच्या जन्मदीवशी  नागपूर येथे सभा व सरकारवर शेतकऱ्यांसाठी हल्लाबोल आज पायदळ दिडींत मा.अजीत दादा ,धनंजय मुंडे ,अनिल बाबु देशमुख ,मा.चित्राताई वाघ सुनिलजी तटकरे साहेब व हजारो शेतकरी उपस्थित होते