कळमजापुर ग्रा. पं. च्या उपसरपंचपदी गोपाल राऊत

0
479
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
तालुक्यातील कळमजापुर ग्रामपंचायत च्या उपसरपंचाची निवडणुक नुकतीच पार पडली. यामध्ये उपसरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे गोपाल साहेबराव राऊत यांची निवड करण्यात आली.
   या निवडणुकीसाठी मनोहरराव वऱ्हाडे, बबनराव व्यवहारे, नागोराव बेले, बाबाराव वऱ्हाडे, उमेश वऱ्हाडे, राजु वऱ्हाडे, दत्तातेरय वऱ्हाडे, निरंजन गोल्हे, अनंता गजबे, मंगेश ढोले, भाष्कर राऊत, सदाशिव पोलाड, गोवर्धन कडु, रूपराव मेश्राम, प्रमोद वऱ्हाडे, गौरव बोडखे, मुकुंदराव वऱ्हाडे, हरिभाऊ वऱ्हाडे, प्रशांत वऱ्हाडे, प्रदिप मेटे, बळवंत मेटे, छोटु वऱ्हाडे, राहुल वऱ्हाडे, मनोज हरणे, रमेश पाळेकर, रूपेश दारूडकर, मनिष वरघट, विनायक मानकर, भिमराव ओगले, श्रीकृष्ण गावनर सह ग्रामविकास पॅनलच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अथक परीश्रम घेतले.