काँग्रेस मुख्यालयाबाहेर श्री राहुल गांधी यांना देवता आशीर्वाद देत असल्याचे होर्डिंग !

0
532
Google search engine
Google search engine

नवी देहली – राहुल गांधी जानवे घालणारे हिंदु आहेत, असे काँग्रेसने म्हटल्यानंतर आता काँग्रेसचे होऊ घातलेले अध्यक्ष राहुल गांधी यांना शुभेच्छा देणारे होर्डिंग येथील पक्षाच्या मुख्यालयाबाहेर लावण्यात आले आहे. यात हिंदूंच्या विविध देवता राहुल गांधी यांना आशीर्वाद देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच त्यांना पंडित असे म्हटले आहे.