दिल्ली पोलीस मध्ये ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांच्या ७०७ जागा

0
748
Google search engine
Google search engine

दिल्ली पोलीस मध्ये ‘मल्टी टास्किंग स्टाफ’ पदांच्या ७०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जानेवारी २०१७ आहे. दिनांक १७ डिसेंबर २०१७ पासून अर्ज भरावयास सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff (Civilian))

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / समकक्ष किंवा आयटीआय ट्रेड मान्यताप्राप्त संस्था / बोर्ड

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १८०००/- रुपये ते ६३२००/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 January, 2018