अभाविप अचलपुर-परतवाडा सामान्य ज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सुर्फ प्रतिसाद ६०० विद्यार्थी सहभागी.

0
746
Google search engine
Google search engine

अचलपूर :-

सामाजिक समरसता पंधरवाड्यातील दूसरा कार्यक्रम

अखिल भारतीय विधार्थी परिषद शाखा अचलपुर च्या वतीने ६ डिसेम्बर ते २० डिसेम्बर सामाजिक समरसता पंधरवाडयाचे आयोजन केले आहे ,त्या अंतर्गत १० डिसेम्बर २०१७ रोज रविवरला सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन बाईज हायस्कूल परतवाडा व राष्ट्रिय हायस्कूल अचलपुर येथे करण्यात आले होते त्यात विद्यार्थ्यानी भरभरुन प्रतिसाद दिला.आता १५ डिसेम्बर ला रद्दी संकलन करुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्तक पेढी तर २० डिसेम्बर २०१७ ला सामाजिक समरसता पंधरवाडा समारोप कार्यक्रम आयोजित केला आहे त्यात मा.व्यकन्ट राठोड़ उपविभागीय अधिकारी अचलपुर हे स्पर्धा परीक्षा विषयात मार्गदर्शन करतील तर शरदराव पुसदकर नागपुर हे सामाजिक समरसता विषयावर मार्गदर्शन करतील ,व तिथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल.
याच्या यशासविकारिता अभाविप माझी अध्यक्ष व मार्गदर्शक नैकेले सर, सौरभ दौरकर,जितेश मिरगे,चेतन कानेकर, अकाश भिवनकर, श्याम साहुरकर पवन पचपोर ,मयुरी पवार,सायली जावरकर, गौरव मेहरे,गजानन शर्मा,नीलेश मलवार, प्रतीक्षा बिजवे,प्रणीता गुल्हाने, मयुरी जयसिंगपुरे, कविता डोईफोड़े,ऋषभ गाडगे,सोनम श्रीवास्ताव, हिमांशु नदवर्धन,हर्षल पोटे,शुभम काकड़े नगर मंत्री ,दिनकर माकोडे,आदित्य ठाकरे,किरण भोंडे,हरिष चव्हाण,तेजस शेरकार, गौरव अटालाकर,पवन गाजघाटे, दिपक सोनोंने, राजरतन गुड़दे ,आकाश सातपुते आदि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.