सत्तापट्टी करणाऱ्या रंगेहाथ पकडले – उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मीना याचा मार्गदर्शन खाली शिरजगाव पोलीस याची कार्यवाही

0
613
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार:-

उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर जयंत मीना याच्या मार्गदर्शन खाली शिरजगाव कसबा पोलिसांनी सत्तापट्टी करणाऱ्या आज सकाळी रंगेहाथ पकडले.
यामध्ये आरोपी शैलेश गणेश कवितकर रा करजगाव याला ताब्यात घेतले.त्याच्या कडून पोलिसांनि दोन मोबाईल अंदाजे किंमत 1200 रुपये आणि नगदी 9430 रुपये अशा एकूण 10630 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर याच्या मार्गदर्शन खाली मुकुंद कवाडे आणि त्याच्या टीम ने केली.