वाठोडा शुक्लेश्वर येथील स्व.कु.शि.डहाके विद्यालयात वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न

0
790
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि /गजानन खोपे

तालुका भातकुली पाणीपुरवठा व स्वछता विभाग जिल्हा परिषद महाराष्ट्र शाषन व् शिक्षण विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने भातकुली तालुका स्तरीय स्वछता मित्र वक्तृत्व करनंडक स्पर्धा 2017 वाठोडा शुक्लेश्वर येथील क़ु स्नेहल राधेश्याम ख़ासबाने वर्ग 11 वा कु रोहिणी रविंद्र वाकले वर्ग 12 वी या दोन विद्यथिनीने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ,कु.स्नेहल खासबाने हिने प्रथम क्रमांक पटकावीला
कु स्नेहल खासबाने ही माझ्या स्पनातील हागंदारीमुक्क्त गांव या विषयावर उत्तम पद्मशी प्राप्त केले.त्यामुळे तीने तालुका स्तरीय प्रथम क्रमांक मिळविला त्यामुळे तीला जिल्ह्या स्तरीय स्पर्धे मध्ये सहभागी होण्याची संधि सुध्दा मिळाली ,
तिच्या या यशा बद्दल शाळा समितीचे अध्यक्ष भानुदास बरघाटे , प्राचार्य श्री मंती एस बोडे मँडम ,मेश्राम सर ,संगोले सर उमेकर सर ,भुयर सर पांडे सर काडलकर सर पाचे सर मोहोड़ सर , शिक्षक व् शिक्षकत्तरी कर्मचारी तसेच आई वडिलांनी यांनी कौतुक केले,