मुख्यालय, दक्षिणी आदेश आयुध शाखा पुणे येथे ‘सिविलीयन’ पदांच्या ८१० जागा

0
640
Google search engine
Google search engine

मुख्यालय, दक्षिणी आदेश आयुध शाखा पुणे येथे ‘सिविलीयन’ पदांच्या ८१० जागाजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिविलीयन गट सी (Steno Gde – II, Lower Division Clerk, Cook, Multi Tasking Staff (MTS).)

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण/ १२ वी उतींर्ण / आय टी आय/ पदवी/ पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २००००/- रुपय

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2018