सेंटर ऑफ डेव्हलपमेंट अँन्ड ऍडव्हान्स कम्प्युटिंग पुणे येथे विविध पदांच्या ३३ जागा

0
580
Google search engine
Google search engine

सेंटर ऑफ डेव्हलपमेंट अँन्ड ऍडव्हान्स कम्प्युटिंग पुणे येथे विविध पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प अभियंता (Project Engineers) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : 01) First Class B.E / B. Tech in Computer Science/ Computer Engineering /IT OR First class M.C.A.OR First Class M. Sc 02) 0 -2 years of post qualifications experience in software development

वयाची अट : ३७ वर्षे

प्रकल्प अधिकारी (Project Officers) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : 01) Two years full time MBA 02) 7 -9 years of post qualifications experience

वयाची अट : ५० वर्षे

प्रकल्प सहकारी (Project Associate) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : 01) First Class Graduate / Post Graduate in Science /Engineering or Technolog 02) 5 -7 years of post Qualifications experience

वयाची अट : ३५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : २५०००/- रुपये ते ४६०३५/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : HO- HRD /Sr. HRD Officer of C-DAC, Pune

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 1 January, 2018