सतलज जल विद्युत निगम लिमिटेड हिमाचल प्रदेश येथे ‘अपरेंटिस’ पदांच्या २७० जागा

0
487
Google search engine
Google search engine

सतलज जल विद्युत निगम  लिमिटेड हिमाचल प्रदेश येथे ‘अपरेंटिस’ पदांच्या २७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

ग्रॅज्युएट अपरेंटिस (Graduate Apprentice)

तंत्रज्ञ अपरेंटिस (Technician Apprentice)

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण/ १२ वी उतींर्ण/ आय टी आय/ डिप्लोमा/ BE/ME/ B.TECH/M.TECH

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ५०००/- रुपये ते १००००/- रुपये

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2018