शेगाव नगर परिषद व रोटरी क्लब द्वारे ” मी धावतो स्वच्छ शहरासाठी ” भव्य मॅरेथॉन चे आयोजन – तसेच सुरक्षेसाठी शहरात  CCTV चाही शुभारंभ

0
1305
Google search engine
Google search engine

शेगाव / समीर देशमुख –

स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंर्गत “स्वच्छ शहर-सुंदर शहर” या साठी आज शेगाव येथें नगर परिषद तथा रोटरी क्लब द्वारे “मी धावतो स्वच्छ शहरासाठी” भव्य मॅरेथॉन चे आयोजन केले करण्यात आले त्यासाठी गावातील लोकांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेतला त्याना प्रोत्साहन देण्या करिता बक्षिसे सुद्धा ठेवण्यात आले .

 

यामध्ये आमदार मा श्री संजय कुटेे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री शाम घुगे, नगराध्यक्ष शकुंतलाताई बूच, मुख्यधिकारी श्री अतुलचंद्र पंत, श्री मिरगे साहेब, श्री संतोष बाप्पू देशमुख उपस्थित होते यात शहरातील शाळा नि सुद्धा मोठया प्रमाणात सहभाग होता.यासाठी नगर परिषद येथून हिरवी झेंडी दाखून या कार्यक्रमाची सुरुवात केली व ही स्पर्धा 03 किलोमीटर ची होती ती पूर्णकरित कॉटन मार्केट परिसरात संपन्न झाली

सुरक्षेसाठी शहरात CCTV चाही शुभारंभ