भारतीय सेना मध्ये ‘व्यापारी’ पदांच्या ०९ जागा

0
982
Google search engine
Google search engine

भारतीय सेना मध्ये ‘व्यापारी’ पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यापारी (मज) [Tradesman (Maz)] : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : Matriculation or equivalent Pass Desirable Knowledge in Hindi

व्यापारी (कारपेंटर) [Tradesman (Carpenter)] : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Matriculation or equivalent PassCertificate in relevant trade from a recognized industrial training institute/ Desirable one year experience in trade

वेतनमान (Pay Scale) : १८०००/- रुपये ते ६३२००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिकारी कमांडिंग, १७ कॉर्प्स ओएमसी, पिन- ९०९८१७, सी / ओ ९९ एपीओ.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 January, 2018