दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे प्राचार्य पदांच्या जागा

0
967
Google search engine
Google search engine

दयानंद कॉलेज ऑफ फार्मसी  लातूर येथे प्राचार्य पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal)

शैक्षणिक पात्रता : Bachelor Degree and Masters Degree in pharmacy or equivalent Ph. D. degree in appropriate branch of specialization in pharmacy with Minimum 10 years experience in Teaching / Research / Industry.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : द सचिव, दयानंद एज्युकेशन सोसायटी, बार्शी रोड, लातूर – ४१३५३१. (एमएस).

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2018