न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ‘प्रशासकीय अधिकारी’ पदांच्या २६ जागा

0
635
Google search engine
Google search engine

न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड  मध्ये ‘प्रशासकीय अधिकारी’ पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशासकीय अधिकारी (वैद्यकीय) [Administrative Officer]

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह MBBS/MD  [SC/ST/अपंग – ५५ %]

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे  [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [SC/ST/अपंग – शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३२७९५/- रुपये

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 January, 2018