महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा ६९ जागा

0
1512
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा ६९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप मुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी,गट-अ : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट-अ : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह B.Com किंवा CA किंवा M.Com

तहसिलदार,गट-अ : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट-ब : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी किंवा भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान शाखेतील पदवी

कक्ष अधिकारी,गट-ब : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

सहायक गट विकास अधिकारी,गट-ब : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी​​​​​​​

उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,गट-ब : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी​​​​​​​

सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,गट-ब : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी​​​​​​​

वयाची अट : ०१ एप्रिल २०१८ रोजी १९ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५२४/- रुपये [मागासवर्गीय – ३२४/- रुपये]

परीक्षा दिनांक : ०८ एप्रिल २०१८ रोजी

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्र

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 January, 2018