मूलचेरा येथे कडकडीत बंद एस टी बसेस बसस्थानकात जमा मूलचेरा पासुन जाणारी पुर्ण वाहतुक बंद

0
997
Google search engine
Google search engine

गडचिरोली

:-

भिमा कोरेगांव घटनेच्या निषेधार्थ आज मूलचेरा तालुका बंदचे आयोजन केले असुन सकाळपासुनच सर्व दुकान, पानटपरी, चहाटपरी, हॉटेल्स, बंद ठेवण्यात आलेले आहेत तर मूलचेरा बसस्थानकावर आलेल्या सर्व बसेस बसस्थानकावर जमा करण्यात आल्या आहेत. तसेच प्रवासी ऑटो, कालीपीली गाडी इत्यादी साधने बंद करुन वाहतुक ठप्प केलेली आहे. या सर्व घडामोडीवर मूलचेरा पोलीस कडक पहारा देत अाहेत।
दुपारी 11 वाजता बुद्धविहारापासुन निषेध मोर्चा निघत आहे. तालुक्यातील शेकडो गावातील नागरीक मोर्च्यामध्ये सहभागी होत आहेत या मध्ये मोठ्या संख्येने पुरूष व महिला वर्गाची संख्या जास्त प्रमाणात आहे.