शेगांव कडकडीत बंद

0
890
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी:-समीर देशमुख
शेगाव:- काल भीमकोरेगाव येथे झालेल्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदचे प्रतिसद उमटले.त्यामुळे महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून आज शेगांव हे कडकडीत बंद रोजची दैनंदिन व्यवहार,काम,हे थप्प पडलेले आहे.परंतु बाहेर गाववरुण आलेल्या भक्तांच्या गाड्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होतांना दिसत नाही आहे सोबतच ऑटो स्टँड बंद असल्यास मूळे बस किंवा ट्रेन येणाऱ्या प्रवासाचे हाल मात्र होत आहे. पेट्रोलपम्प देखील बंद आहे शाळा व महाविदयला सुरळीत सुरू आहे.
तसेच गावात बाबा साहेबांचे नारेलावंत गावांत फिरत आहे परंतु पोलीस बंदोबस्त चोख असल्या मुळे आता पर्यंत कोणतीही हानी झालेली नाही.