अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे ०२ जागा

0
1168
Google search engine
Google search engine

 

अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे येथे ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (Law Advisor)

शैक्षणिक पात्रता : Law Degree from recognized University with 5 years of Experience

वयाची अट : ६० वर्षापर्यंत

वेतनमान (Pay Scale) : १५०००/- रुपये + ५०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अपर पोलीस महासंचालक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रोड मॉडर्ण लॉ कॉलेज शेजारी चव्हाण नगर, पुणे ४११००८.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 January, 2018