विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा तिवसा व भातकुली ची कार्याकारणी जाहीर

0
586
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/
भातकुली तालुका / गजानन खोपे

विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा अमरावती उपविभाग शाखा तिवसा -भातकुली वार्षिक आम सभा जोगळेकर प्लाॅट येथे नुकतेच पार पडलेल्या आम सभे मध्ये जिल्हा सचिव विजय धर्मासरे आणि जिल्हाउपाध्यक्ष पवनसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा अमरावती उपविभाग शाखा तिवसा -भातकुली येथे नियुक्ती करण्यात आली, एस.इंगळे अध्यक्ष पदी तर वैभव बिहाडे उपध्यक्षपदी, सचिव संतोष धुर्वे,सहसचिव एस. एस. मेश्राम, कोषाध्यक्ष सचिन अवघाते, निवड करण्यात आली, निवडून आलेल्या कार्यकारणीचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी बांधवांनी यांनी अभीनंदन केले