त्या आरोपीला एका वर्षाची शिक्षा

0
677
Google search engine
Google search engine

👉🏻त्या आरोपीला 1 वर्ष कारावास ची शिक्षा

👉🏻 ऍड.ठोबरे यांचा यशस्वी युक्ती वाद

चांदुर बाजार :-

आसेगाव येथील एका दुकानात गल्ल्यात हात टाकून पैसे काढल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद आसेगाव पोलीस स्टेशन येथे 2016 मध्ये झाली होती.तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी आरोपी तारीख राजा तारीख अन्वर याला लगेच ताब्यात घेतले.या घटनेचा तपास आसेगाव येथील ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक उताणे यांनी तपास केला होता.

आज न्यायालयात याची चार्जसित दाखल झाली असता जे एमएफसी न्यायालय 2 चांदुर बाजार येथे लडविण्यात आला.यावेळी वकील ठोबरे यांच्या युक्ती वादामुळे आरोपी याला आज 1 वर्ष च्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.आरोपी वर भारतीय दंड सहित अंतर्गत कलम 392 आणि कलम 504 गुन्ह्याची नोंद होती.याचा तपास ठाणेदार अजय आकरे आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक उताणे आणि आसेगाव पोलीस टीम ने केला होता.