वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री पयोष्णवी माता यात्रा महोत्सवाला सुरुवात शेकडो भाविकांनी घेतले दर्शन

0
769
Google search engine
Google search engine

भातकुली/ गजानन खोपे-

 

वाठोडा शुक्लेश्वर येथे श्री पयोष्णवी माता यात्रा महोत्सवाला सुरुवात शेकडो भाविकांनी घेतले दर्शन खोलापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे,