दैनिक पंचांग —  १५ फेब्रुवारी २०१८

0
641
Google search engine
Google search engine

दिनांक १५ फेब्रुवारी २०१८

*राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक* माघ २५ शके १९३९

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर.
केतु मुखात ०७:२५ पर्यंत नंतर रवि मुखात आहुती आहे.

☀ *सूर्योदय* -०७:०७
☀ *सूर्यास्त* -१८:३१

*शालिवाहन शके* -१९३९
*संवत्सर* -हेमलंबी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -शिशिर (सौर)
*मास* -माघ
*पक्ष* -कृष्ण
*तिथी* -अमावस्या
*वार* -गुरुवार
*नक्षत्र* -श्रवण (०७:२५ नंतर धनिष्ठा)
*योग* -वरीयान (१५:४० नंतर परिघ)
*करण* -चतुष्पाद (१३:१४ नंतर नाग)
*चंद्र रास* -मकर (२०:२७ नंतर कुंभ)
*सूर्य रास* -कुंभ
*गुरु रास* -वृश्चिक
*राहु काळ* -१३:३० ते १५:००

*विशेष* -दर्श स्नान-दानासाठी अमावस्या,शिव-अग्नि-ब्राम्हण पूजन,अन्वाधान,युगादि,सिद्धियोग २५:५९ पर्यंत,पंचक नक्षत्र प्रारंभ २०:२७ नंतर,चांगदेव महा.पु.ति.
या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.
दत्त कवच व शिव सहस्रनाम या स्तोत्रांचे पठण करावे.
“बृं बृहस्पतये नमः” या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.

♦ *लाभदायक वेळा*–>>
लाभ मुहूर्त–  दु.१२.४० ते दु.२.१०
अमृत मुहूर्त–  दु.२.१० ते दु.३.४०