भुवया उडवणारी प्रिया वारियर व दिग्दर्शकाविरोधात संभाजी नगर मध्ये पोलिस तक्रार

0
882
Google search engine
Google search engine

संभाजी नगर:- औरंगाबादेतील जिन्सी पोलिस ठाण्यात जनजागरण समिती महाराष्ट्र या संघटनेने तक्रार दाखल केली आहे. ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटात प्रिया झळकलेल्या ‘मणिक्या मलराया पूर्वी’ गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे अशी माहिती समोर येत आहे