लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच

0
543
Google search engine
Google search engine

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अपेक्षित असलेला लोकायुक्त महाराष्ट्रात लवकरच नियुक्त करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

रामलीला मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोडले उपोषण. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन आदी मान्यवर उपस्थित