*ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर येथे भीमजयंती साजरी*

0
1119
Google search engine
Google search engine

शंकरपूर :- महेश कोडापे:-

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, क्रांतीसूर्य, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती चा कार्यक्रम ग्राम पंचायत कार्यालय शंकरपूर येथे नुकताच पार पडला

या कार्यक्रमात ग्राम पंचायत कार्यालयात बाबासाहेबांच्या फोटोचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले, व लगेच शंकरपूर येथील बाबासाहेबांच्या पूर्णाक्रुती पुतळयाचे पूजन करून माल्यार्पन करण्यात आले

या कार्यक्रमाला उपस्थित मा.डॉ. सतीशभाऊ वारजूकर माजी जी.प.अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य व गटनेते जी.प. चंद्रपूर,मा.रोशनभाऊ ढोक प.स.सदस्य चिमूर, मा.सौ.भावनाताई सं बावनकर प.स.सदस्य चिमूर, सरपंच सौ. दीक्षाताई प्र.भगत,मा.पिन्टु शेरकी सदस्य ग्रा.प.सदस्य, क्रू. उत्पन्न बाजार समितीचे अमोदभाऊ गौरकर, श्री बोरकर सर, श्री.काकाजी वाघमारे सर, श्री रेखडे काकाजी,अक्षय सोनटक्के युवा कार्यकर्ता तसेच ग्राम पंचायत कर्मचारी, गावातील जेष्ठ मंडळी व युवक वर्ग मोठ्या उत्साहाने हजर होते