पिंपरी येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी

0
862
Google search engine
Google search engine

पुणे :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त पिंपरी येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुण्यातील बंडगार्डेन येथे हेलिकॉप्टर मधुन पुष्पवृष्टी करण्यात आली त्यावेळी आर .पी .आय (ए ) उद्योग आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा .अमितभाऊ मेश्राम ; महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा .खाजाभाई शेख व उद्योजक सचिनशेट साकोरे .शेखलाल नदाफ .गोपाल रोकडे .हेमराज चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.