भारतीय जनता पार्टी, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल

0
864
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी : दिपक गित्ते

बीड -उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज उस्मानाबाद येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत दाखल केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर खा.प्रितमताई मुंडे,आ.आर.टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ.सुधाकर भालेराव, आ.विनायक पाटील, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, रमेश पोकळे, स्वरूपसिह हजारी, खा.सुनील गायकवाड, आ.लक्ष्मण पवार,आ.संगीताताई ठोंबरे,रमेश आडसकर, हारून इनामदार, दत्ता कुलकर्णी, रमेश पोकळे, सहाल चाऊस, गायाताई कराड,प्रवीण घुगे,संतोष हांगे, तसेच बीड, लातूर, उस्मानाबाद मधील मान्यवरांची उपस्थिती होती.