सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी भाजपच्या २ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

0
736
Google search engine
Google search engine

दिंडोरी (मध्यप्रदेश) – येथे एका ८ वर्षीय अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजा कलेक्टर आणि मुकेश ठाकूर या आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे दोघेही भाजपचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत