RPF च्या जवानाला निलंबित करा – पत्रकार संरक्षण समितीची मागणी>< रेल्वे मंत्र्याची घेणार भेट

0
783
Google search engine
Google search engine

*पत्रकारांची मुस्कटबाजी चा जाहीर निषेध*

मुंबई :- RPFची दादागिरी शूट केल्यामुळे न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या एसी लोकलची कुलींग होत नसल्यानं आज संतप्त प्रवाशांनी अंधेरी स्थानकात एसी लोकल अडवली रेल्वेच्या कारभाराचा निशेष केला.

पण या प्रकाराची व्हिडिओ शूट करताना न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांना आरपीएफनं धक्काबुक्की केली आहे आणि शिवीगाळही केली. दरम्यान, त्यांना ताब्यातही घेण्यात आलं.