महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जालना येथे विविध पदांची भरती

0
1254
Google search engine
Google search engine• प्रभाग समन्वयक – ४३ जागा

शैक्षणिक पात्रता – बीएसडब्ल्यू / बी.एससी अॅग्रिकल्चर / एमएसडब्ल्यू / एमबीए / पीजी (Rural Development/ Rural Management) आणि ३वर्षाचा अनुभव

• प्रशासन / लेखा सहाय्यक – ८ जागा

शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि., एमएस-सीआयटी, टॅली आणि ३ वर्षाचा अनुभव

• डाटा एंट्री ऑपरेटर – ८ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण, मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. , एमएस-सीआयटी आणि ३ वर्षाचा अनुभव

• शिपाई – ६ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सूट)

• लेखी परीक्षा – २२ जुलै २०१८

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ जुलै २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/f4fhTu

• ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/h1FrCK