• सहायक प्राध्यापक – १५४ जागा
शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा ५५% गुणांसह समकक्ष पदवी, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) किंवा आर्किटेक्चर प्रथम श्रेणी पदवी किंवा आर्किटेक्चरमधील पदवी आणि १ वर्षाचा अनुभव
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ जुलै २०१८
अधिक माहितीसाठी – https://goo.gl/aNVM5D
ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Xd9J3K