अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघ यांच्यातर्फे चेंबूर येथे वृक्षारोपण

0
899
Google search engine
Google search engine

 

अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघ – मुंबई विभाग यांच्यातर्फे आज दिनांक ०१ जुलै २०१८ रोजी सकाळी मुंबई चेंबूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

 

 

 

या प्रसंगी अखिल महाराष्ट्र कुणबी युवक महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. सुनिल दत्ताराम कडू, मुंबई अध्यक्ष श्री. संतोष रामचंद्र डिके, मुंबई सचिव श्री. दिपक आरज, प्रमुख संघटक श्री. विशाल गायकवाड, संघटक सचिव श्री. दिपक शिगवण, भाजपचे मुंबई सचिव श्री. गुरुनाथ मिठबावकर, भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष श्री. अनिल ठाकूर, वॉर्ड अध्यक्ष श्री. विलास पराडकर, महासंघाचे कार्यकर्ते श्री. महेश मटकर, श्री. शिवाजी मांडवकर, श्री. हरेश नवले, श्री. महेश डिके व मान्यवर उपस्थित होते.