माउलीचे पंढरीकडे प्रस्थान – इंद्रायणी काठी देवाची आळंदी । लागली समाधी ज्ञानेशाची ।।

0
991
Google search engine
Google search engine

आळंदी:-

मानाची दिंडी म्हणजे संत श्री ज्ञानोबा माऊलींची… आळंदीहून आज ज्ञानोबारायांच्या पालखीचं प्रस्थान झालं.

शेकडो वारकरी या आनंदसोहळ्याचे साक्षीदार झाले. टाळ मृदुंगाचा गजर करत या पालखीचं प्रस्थान झालं. ही पालखी आज ज्ञानोबांच्या आजोळी गांधीवाड्यात मुक्कामी असणार आहे.