*चांदूर रेल्वे तालुक्यात धूव्वाधार पावसाने जनजीवन विस्कळीत-एकपाळा रस्त्यावर असलेल्या दोन नाल्यांच्या मधात चार शिक्षक अडकले *

0
1082
Google search engine
Google search engine

*चांदूर रेल्वे (अमरावती) ब्रेकींग – शहेजाद खान*

सावंगी संगम – एकपाळा रस्त्यावर असलेल्या दोन नाल्यांच्या मधात चार शिक्षक अडकले, दोन्ही नाल्यांना आला पुर

राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे गावातील नद्यांना पुर आल्यामुळे पाणी गावात घुसले

घुईखेड, मोगरा जवळील खोलाड व चंद्रभागा नदीचे पाणी शेतात घुसले

चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड, येरड, मोगरा, कवठा कडू, पळसखेड, राजुरा, एकपाळा, दिघी कोल्हे आदी गावांतील शेतातील पिकांची नुकसानीची शक्यता